तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 8 December 2019

रहाटी येथे खंडोबा देवस्थान प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा संपन्न

अरुणा शर्मा


पालम तालुक्यातील रहाटी येथे यळकोट यळकोट, जय मल्हार च्या घोषनाने परिसर दुमदूमले होते श्री खंडोबा देवस्थानचा प्राण प्रतिष्ठापणा व कलशारोहन  6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता गावातून भव्य दिव्य  मिरवणूक काडण्यात आली  सकाळी 11:05 वाजता ष.ब्र. 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या हस्ते कलशाची पूजा करूण कलश स्थापणा करण्यात आली व वेदांताचार्य वसमतकर महाराज यांचे प्रवचन झाले व रात्री 8 वाजता ह.भ.प. बळीराम महाराज वाघे मल्हार भक्त यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम झाले. व कार्यक्रमास विविध तालूक्यातून समस्त भक्त गण, महिला, पूरूष  मंडळी मोठया संख्येत उपस्थित होती. व सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला.

No comments:

Post a comment