तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 10 December 2019

अ.भा.वि.प.चा आंदोलनाचा इशारा

 - अखिल भारतिय विद्यार्थी परिषदे कडुन तहसीलदार सुरेश शेजुळ साहेब यांना मागील काही दिवसा पूर्वी अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे उत्पन्ना मध्ये खुप नुकसान झाले आहे,तर ओल्या दुष्काळामुळे शेतक-याच्या  मुलांना  बस पास मोफत करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले या मागणीचा गांभीर्यपुर्वक विचार करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  अभाविप जिंतुर शाखेकडुन देण्यात आला या वेळी जिल्हा सहसंयोजक अंकुश पवार, अमर कराड, परभणी शहरमंञी प्रथमेश कोठेकर, उमेश जाधव,सचिन आडे, सौरभ पांडे, व आदि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a comment