तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

साखरा ते साखरा तांडा रस्त्याचे काम होत आहे निकृष्टदर्जाचे संबंधित विभागाने लक्ष देऊन व्यवस्थित काम करून घ्यावे ही सामान्य जनतेतून सूर उमटत आहे.
संबंधित विभागाने लक्ष देऊन व्यवस्थित काम करून घ्यावे ही सामान्य जनतेतून सूर उमटत आहे.

साखरा ते साखरा तांडा हा 3.7 किलोमीटर रस्त्याचे काम चालू आहे, मात्र संबंधित अधिकाऱ्याचे या कामाकडे लक्ष दिसत नाही, या कामाची पाहणी केली असता, असे निदर्शनास आले आहे की, या रस्त्याचे काम चालू असताना डांबर अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले दिसून आले आहे, तसेच जे  गि टी, चा थर, तसेच कच याचा कमी वापर, या रस्त्यावरून साखरा तांडा, बोरखेडी ,खडकी ,हिवरखेडा , धोत्रा, आधी गावातील लोकांना  ये जा करावी लागते. तसेच हात्ता ते साखरा कापडसिंगी या रस्त्याला मंजुरी आली आहे, मात्र रस्त्यावर  खड्याची डागडुजी चालू आहे. तसेच भंडारी पाटील चे हिवरखेडा हा रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे, मात्र त्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी आहे, त्यामुळे या रोडचे चांगले काम व्हावे अशी मागणी या रस्त्यावरून जाणारे येणाऱ्या वाहन धारका मधून तसेच प्रवाशांमधून होत आहे.


तेज news हेड लायन्स ऑनलाईन वेब वाहिनी 
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment