तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 2 December 2019

हैद्राबाद पिडितेच्या आरोपीच्या निषेधार्थ परळी अंनिसच्या वतीने निदर्शनेपरळी वैजनाथ  (प्रतिनिधी) :-  हैद्राबाद येथे महिला डाँक्टरवर झालेला अत्याचार आणि तिचा
करण्यात आलेल्या निर्घून खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी परळी अंनिसच्या वतीने आज
परळी उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत .
   मानवतेला काळीमा फासणार्या या घटनेच्या निषेधार्थ सकाळी आकरा वाजता  करण्यात येणाऱ्या या निषेध निदर्शनास परळी शहरातील विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवहान परळी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

No comments:

Post a comment