तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 5 December 2019

मदनलालजी सिंघवी यांचे वृद्धापकाळाने निधन
आरूणा शर्मा


पालम :- शहरातील अडत व्यापारी मदनलालजी मोहनलाल सिंघवी यांचे प्रदीर्घ काळाने राहत्या घरी वयाच्या 85 व्या वर्षी दि. 5 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, नातवंड असा मोठा परिवार आहे दि. 6 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता शहरातील हिंदू वैकुंठ धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत ते सुभाष सिंघवी, पन्नालाल सिंघवी, महावीर सिंघवी यांचे वडील होते.

No comments:

Post a comment