तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 13 December 2019

आ.धनंजय मुंडे यांची आज नंदनज येथे पेढेतुलाकार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहा - प्रा.डॉ.मधुकर आघाव


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आ.धनंजय मुंडे यांचा विजयसंकल्प पुर्ती साजरा करण्यासाठी उद्या दिनांक 14 डिसेंबर रोजी ग्रामदैवत केदारेश्वर महाराज यांच्या साक्षीने मौजे नंदनज येथे पेढेतुूलाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीड जि.प.सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.मधुकर आघाव यांनी केले आहे
परळी तालुक्यातील मौजे नंदनज येथे ग्रामदैवत केदारेश्वर महाराज याच्याकडे विजयसंल्पा पुर्तीचे साकाडे घातले होते.परळी विधानसभा मतदार संघातुन विरोधाी पक्षनेते  धनंजय मुंडे यंाचा विक्रमी मतांनी विजय झाला त्याबददल विजयसंकल्प साजरा करण्यासाठी ग्रामदैवत केदारेश्वर महाराज यांच्या साक्षीने शनिवार दि.14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5  वाजता ग्रामस्थांच्या वतीने धनंजय मुंडे यांची पेढेतुला करण्यात येणार आहे या कार्यक्रमास ग्रामस्थानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.डॉ.मधुकर आघाव व नंदनज येथिल ग्रामस्थानी केले आहे

No comments:

Post a comment