तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

प. पू .प्रात:स्मरणीय आचार्य 108 आर्यनंद महाराज पुण्यतिथी सोहळा
(सुनिल प्रदिप उदगीरकर स्मृती विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन)

रिसोड ता.14 जानेवारी 2020

 महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड 

= माघ.शु.बीज म्हणजे प.पू.प्रात: स्मरणीय आचार्य 108 आर्यनंद महाराज यांची पुण्यजानीतिथि.एक अलौकीक संत.सात भाषांचे ज्ञानी अस्सखलीत वक्तृत्वाची देणगी आणि समाजासाठी त्यांनी केले निस्पृह शिक्षणयज्ञाने त्यांना समाजामध्ये एक अढळ श्रध्दास्थांन प्राप्त झाले आहे.त्यांच्या स्मृतीस वंदन म्हणून या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
   या स्पर्धेतील नियमानुसार स्पर्धकाला कुठल्याही एका विषयावर बोलने आवश्यक आहे.ही स्पर्धा फक्त 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे.ही स्पर्धा मराठी भाषेत होईल.प्रत्येक शाळेतील एक विद्यार्थ्यांच्या संघाला भाग घेता येईल.दिलेल्या विषयावर बोलन्याला प्रत्येक स्पर्धकाला पाच मिनीटे वेळ दिली जाईल.स्पर्धा सकाळी आकरा वाजता सुरू होईल.परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील.स्पर्धेसाठी खालील व्हाॅट् अॅप नंबरवर 9420791152 
9405 811857 7588434636 
नोंदणी करू शकता.मो...........स्पर्धकाना स्पर्धेत सभागाचे प्रमाणपत्र दिल्या जाईल.या स्पर्धेत सहभागी होन्याचे आवाहण आयोजक समिती कडुन करन्यात आले.

 *महेंद्रकुमार महाजन जैन रिसोड* *परभणी*
9420352121
9960292121

No comments:

Post a comment