तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

साहित्यरत्न्न अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारावेे ना.धनंज मुंडे यांच्याकडे मातंग समाजाच्या वतीने लसाकमचे के.डी.उपाडे यांचे निवेदन


 (प्रतिनिधी) :- 
साहित्यरत्न्न अण्णाभाऊ साठे जागति
क किर्तीचे साहित्यीक व थोर विचारवंत होते.  मुंबई ही महाराष्ट्रात राहीली पाहिजे यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांन्नी मोठ योगदान्न आहे. अठरा विश्वासच दारिद्रय त्यांच्या लहान्नपणा पासुन्नच न्नशिबी होते. अशा परिस्थितीत त्यांन्नी विषमतेच्या विरुद्ध साहित्यात स्वाभिमान्नी व पराक्रमी न्नायक उभे केले. अण्णाभाऊ साठे यांन्ना वर्ग लढा मान्न्य होता त्यांन्नी कोण्या एका जाती पुरते साहित्य लिहिले न्नाही. त्यामुळे त्यांचे साहित्य वौश्विक मान्नले जाते. अण्णाभाऊ साठे यांन्नी कामगार चळवळीचे न्नेतृत्व केले. अशा महान्न साहित्यकाचा उचित सन्न्मान्न झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्राची राजधान्नी मुंबई येथे अण्णाभाऊ यांचे राष्ट्रीय समारक उभा राहावे अशा अशायाचे न्निवेदन्न मातंग समाजाच्या वतीन्ने लहूजी साळवे कर्मचारी महासंघ संस्थापक तथा समाज सेवक के.डी.उपाडे यांन्नी राज्याचे समाजिक न्न्याय मंत्री न्ना.धन्नंजय मुंडे यांच्याकडे 12 जान्नेवारी रोजी एका कार्यक्रमात प्रत्यõा भेटीत दिले.
या न्निवेदन्नात साहित्यरत्न्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला एक हजार कोटी न्निधी द्यावा, परळी शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्वरीत उभा करावा, तसेच त्यांच्या न्नावे भव्य सभागृहाची न्निर्मिती करावी, मातंग समाजावरचे अन्न्याय - अत्याचार थांबवावे इत्यादी न्निवेदन्न देण्यात आले.
न्निवेदन्नावर सर्व श्री. के.डी. उपाडे, दशरथ अरगडे, डी.जी.मस्के, न्निलेश सगठ, रमेश मस्के इत्यादींच्या स्वाõा·या आहेत. या वेळी सामाजिक न्न्यायमंत्री न्ना.धन्नंजय मुंडे यांन्नी अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासह इतर मागण्याचा सकारात्मक विचार करुन्न असे के.डी.उपाडे यांन्ना अश्वासन्न दिले.

No comments:

Post a Comment