तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

हिवरखेडा येथील अंगणवाडी मधे पल्स पोलिओ लसीकरण


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे हिवरखेडा येथील अंगणवाडी मधे पल्स पोलिओ लसीकरणास आज सकाळी हिवरखेडा येथील सरपंच कल्पना विलास हराळ याच्या हस्ते बाळाला पल्स पोलिओ डोस देण्यात आला या वेळी आशा वरकर रेणुका गायकवाड अंगणवाडी मैडम रंजनाबाई इंगळे अंगणवाडी सेविका शोभाबाई धामने आदी ची   उपस्थिती होती या हिवरखेडा येथील अंगणवाडी केंद्राला साखरा येथील P S C चे डॉक्टर श्री कदम साहेब श्री बोदुरवाड साहेब यानी भेट दिली तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment