तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

परळी ग्रामीण पोलिस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणून शिवलाल पुरभे तर पोनि.प्रदिप त्रिभुवन यांची केज पोलिस ठाण्यात बदली

 प
रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील शिवाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांची परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. परळी ग्रामीणचे पोनि.प्रदिप त्रिभुवन यांची केज पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली असून यासंदर्भात पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. 
       पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दोन ठाणे प्रमुखांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. बीड येथील शिवाजी
नगर पोलिस ठाण्याचे पुणे शिवलाल पुरभे यांची परळी ग्रामीणला तर परळी ग्रामीणचे पोनि.प्रदिप त्रिभुवन यांची केज पोलिस ठाण्यात बदली केली आहे.

No comments:

Post a Comment