तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

पल्स पोलिओ लसीकरणास परळी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  पल्स पोलिओ लसीकरणास आज परळी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून मांडवा पंचायत समिती गणातील मौजे मांडवा येथील अंगणवाडीत छोट्या बालकांना पोलिओ साठी चांगला प्रतिसाद लाभत आहे. बालकांना पल्स पोलिओची लस पाजतांना अंगणवाडी सेविका व विद्यार्थी व बालक दिसत आहेत.

No comments:

Post a Comment