तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

काहूर प्रकाशनाच्या 'गोदांगण' गौरव ग्रंथाचे प्रकाशन संपन्न
गंगाखेड (प्रतिनिधी) :-  शंकर इंगळे संपादित 'काहूर' प्रकाशनाचा डॉ. दीनानाथ फुलवाडकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आढावा घेणाऱ्या 'गोदांगण' या गौरव ग्रंथाचे विमोचन
कार्यक्रमाचे अध्यक्ष .डॉ. आत्माराम टेंगसे, (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी संचालक)
यांच्या अध्यक्षतेखाली व
प.पू. हभप गहिनीनाथ महाराज औसेकर, (सह अध्यक्ष, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान समिती, पंढरपूर) श्री. विलासजी बडे,
(अँकर, News 18 लोकमत, 
मुंबई.) मा.श्री. विजयजी जोशी, 
(मा. अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, परभणी.) मा.अॅड. रमेशराव मोहळेकर, 
(अध्यक्ष, श्री संत जनाबाई शिक्षण संस्था, गंगाखेड.) यांच्या उपस्थितीत  रविवार, दि. १२ जानेवारी २०२० रोजी संत जनाबाई महाविद्यालय, सांस्कृतिक सभागृह, गंगाखेड येथे सकाळी ११ वाजता संपन्न झाले. शंकर इंगळे, संस्थापक-अध्यक्ष, प्रेस असोसिएशन गंगाखेड यांच्या मूळ संकल्पनेतून आणि फुलवाडकरांचे माजी विद्यार्थी, संत जनाबाई शिक्षण संस्था यांच्या  परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला.

No comments:

Post a Comment