तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

ताडकळस ग्रामपंचायत च्या वतीने धूर मुक्त शाळा अंगणवाडी ताडकळस

 प्रतिनिधी :-             शेख शहजाद                                आज ताडकळस येथे ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने " धुर मुक्त शाळा व अंगणवाडी" या उपक्रमांतर्गत 14 व्या वित्त आयोग निधीतून एकुण 9अंगणवाडी व 3 जिल्हा परिषद शाळांमध्ये गँस शेगडीचे वितरण तसेच स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम करून नियमित वापर करणार्या लाभार्थ्यांना प्रोत्साहणपर अनुदान चेक देण्यात  आले.या प्रसंगी पुर्णा पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.अमितजी राठोड साहेब, विस्तार अधिकारी सुरेवाड साहेब, सरपंच सौ सुनिता राजु पाटील आंबोरे, उपसरपंच खंडेराव वावरे, ग्रामविकास अधिकारी , जंवजाळ, ग्राम पंचायत सदस्य सुरेश मगरे, राजेंद्र मगरे, नारायण सलगर, माजी सभापती रंगनाथ भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर आंबोरे, रमेशराव आंबोरे, रामप्रसाद आंबोरे, ग्राम पंचायत कर्मचारी भोलानाथ जाधव , अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामस्थ उपस्थित होते...!!!!

No comments:

Post a comment