तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

बोडखा येथे ३८ वर्षीय युवकाचा किडनी आजाराने मुत्यू कुटुंब उघडयावरसंग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील बोडखा येथील ३८ वर्षीय युवकाचा किडनी आजाराने मुत्यू झाल्याची दुदैवी घटना घडल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे तालुक्यातील बोडखा येथील नाना उर्फ ज्ञानेश्वर रमेश ठाकरे वय ३८ वर्ष हे मेस खानवळा चालवुन संपुर्ण कुटुंबाचे पालनपोषण करित होते यात त्यांच्या पत्नी त्यांना सहकार्य करित होते गरजु नोकर वर्गाना डबे पोहचविण्याचे काम करून स्वांलंबी जिवन जगत असतांना घरातील होतकरू नाना उर्फ ज्ञानेश्वर ठाकरे यांना किडनी आजारा जडले किडनी आजार निष्पंन्न झाल्या पासुन नाना उर्फ ज्ञानेश्वर वर अकोला सह ठिकठिकाणी खाजगी रूगणालयात उपचारावर मोठया प्रमाणात खर्च केला पुंजी संपल्याने हतबल होऊन अखेर शासकिय रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागला परंतु प्रकृतीत सुधारणा झाली नाही अखेर ज्ञानेश्वर ठाकरे यांचा दुदैवी मुत्यू झाल्याने कुटुंब उघड्यावर आल्याने शासनाने ठाकरे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी होत आहे मृतकाच्या पश्चात आई,
 १ भाऊ, २ बहीण  पत्नी,  लहान मुलगा १ व १ मुलगी आहे

No comments:

Post a comment