तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

कमी दाबाच्या वीज पुरवठ्या मुळे शेतकरी तस्त्र आवश्यक वीज पुरवठा करा -आ मेघना बोर्डीकर यांची मागणी


आवश्यक वीज
पुरवठा करा 
-आ मेघना बोर्डीकर यांची मागणी

जिंतूर
दिनांक 14/ 1/ 2020 रोजी आपल्या जिंतूर_सेलू मतदारसंघाच्या तसेच जिल्ह्याच्या विजेच्या विविध समस्यांसंदर्भात महावितरणचे महाव्यवस्थापक श्री संजीव कुमार साहेब यांची भेट घेऊन विविध समस्यांवर चर्चा केली . कमी दाबाने मिळत आसलेल्या विजे आभावी पिकांचे नुकसान होत आहे तसेच जीवनावश्यक पाणी व इतर गोष्टींवर ही परिणाम होत आहे . हे निदर्शनास आणुन दिले . तसेच सध्या आसलेल्या ट्रान्सफॉर्मर वर जास्त लोड येत असल्याने वारंवार  ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन तेथे 100के व्ही चे अतिरिक्त रोहीत्रा ची आवश्यकता आहे ,ही प्रमुख मागणी केली,त्याच बरोबर कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन तात्काळ देण्यात यावे असेही सूचित केले .आणि काही गावांना नविन 33 के व्ही देऊन लिंक लाइन उभारणी करावी यासारख्या अनेक विषयांवर चर्चा केली व या सर्व मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले भविष्यातही मी जिंतूर सेलू करांच्या सेवेसाठी कायम कार्यतत्पर राहील. .

No comments:

Post a comment