तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 15 January 2020

कापडशिंगि येथे श्री संत समर्थ रेखेबाबा यांच्या पालखीची भव्य मिरवणूक

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

आज मौजे कापडशिंगि येथील यात्रेला सुरवात जाली आहे आज सकाळी श्री संत समर्थ रेखेबाबा यांच्या पालखीची मिरणूक पूर्ण गावातून निघते हि या पालखीच्या दर्शनासाठी हजारो भाविक या ठिकाणी येतात हि परंपरा गेल्या 54 वर्षा पासून चालू आहे या ठिकाणी आलेल्या हजारो भाविक दर्शन घेतात व नंतर कापडशिंगि येथील यात्रा कमेटी यात्रेला आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करते व नंतर आठ दिवस हि यात्रा चालू राहते यामधे कबड्डी चे सामने व होलीबोल चे सामने रनिंग स्पर्धा कुस्तीच्या दंगल आदी कार्यक्रम घेतले जातात अशी सुमारे 1लाख 50हजार रुपयाची जंगी लूट या यात्रेमधे होती या मधे कापडशिंगि येथील यात्रा कमेटी पूर्ण नियोजन करते तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनि 


साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment