तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

परळी न.प.च्या खेळीमेळीच्या वातावरणात सभापती निवडी जाहिर

रळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी नगर परिषदेच्या विषय समितीच्या निवडी संदर्भात नगर परिषद सभागृहात विशेषसभा घेण्यात आली निवडणुक निर्णायक अधिकारी गणेश महाडिक न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी निवडणूक प्रक्रिया पाडली तर नगराध्यक्षा सौ सरोजनीताई हालगे, उपनगराध्य शकिल कुरेशी यांच्या उपस्थितीत हि विशेष सभा संपन्न झाली. यावेळी बांधकाम सभापती सौ.शोभाताई चाटे, स्वच्छता सभापती किशोर पारधे, पाणी पुरवठा सौ.प्राजक्ता भावड्या कराड, शिक्षण सभापती सौ.राजेश्री देशमुख, महिला व बालकल्याण नाजेमा ताज खाॕ पठाण यांची सभापती पदी एकमताने निवडी करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment