तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे आयोजित


दुर्ग इतिहास वर्ग' 

व्याख्याते:- श्री. महेश तेंडुलकर.

दिनांक:- २७ ते ३१ जानेवारी २०२०.

वेळ:-  रोज संध्याकाळी 6.30 ते 7.45

दिनांक १४ ते १८ ऑक्टोबर २०१९ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे यांनी 'दुर्ग इतिहास वर्ग' आयोजित केला होता तेव्हा या वर्गामध्ये १. महाराष्ट्रातील दुर्ग आणि त्यांचा इतिहास २. शिवकालीन दुर्ग आणि दुर्गव्यवस्था ३.  शिवकालीन दुर्गपत्रे ४. दुर्गांवरील द्वारशिल्पे ५. किल्ले जिंजी: स्वराज्याची तिसरी राजधानी हे विषय घेण्यात आले होते. 

आता यावेळेसच्या 'दुर्गइतिहास वर्गामध्ये' आपण जे विषय पाहणार आहोत ते पुढीलप्रमाणे:-

१) पुरंदरच्या तहातील २३ किल्ले आणि त्यांची नावे.

२) किल्ल्यांच्या दंतकथा.

३) शिवाजी महाराज आणि त्यांचे दुर्ग.

४) वसई मोहीम.

५) वसई मोहिमेची विजयचिन्हे.

शुल्क:- १०००/-

स्थळ:- द.वा.पोतदार हॉल, भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे.

अधिक महितीसाठी:-
भारत इतिहास संशोधक मंडळ:- ०२०-२४४७२५८१.

No comments:

Post a comment