तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

हिवरखेडा येथे थंडीमुळे शेकोट्या पेटल्या शाळेतील विध्यार्थी थंडी पासून बचाव करण्यासाठी शाळेच्या परिसरात शेकताना
साखरा . प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्या मुळे थंडी जाणवत असून पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी पडत आहे त्यामुळे शाळेतील विध्यार्थीनि सकाळीच शेकोट्या पेटवल्या आहेत आत्ता या थंडीचा फायदा गहू हरभरा या पिकांना चांगला होईल व तसेच रोज सकाळी मोठ्या प्रमाणात धुई पडत असल्याने तूर हे पीक सध्या शेतकऱ्यांनि कापून टाकले आहे मात्र धुई जास्त असल्याने तूर बडवल्या जात नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेततेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment