तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 17 January 2020

हत्ता येथील देवकृपा विद्यामंदिर शाळेत भरली चिमुकल्याची आंनदनगरी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथील देवकृपा विद्यामंदिर येथील शाळेत दि 17/1/2020 रोजी आनंद नगरी चे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उट्घाटण हत्ता नाईक येथील सरपंच हरिभाऊ गादेकर यांनी केले व देवकृपा शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते तर या कार्यक्रमातील बाल दुकानदारंानि व्यवहार दाखविल्याने पालख व शिक्षक भाराउन गेले तसेच आपल्या खरे येणाऱ्या ग्राहकाची लगबग पाहून पालख वर्गाचा उत्सुकता वाढली विध्यार्थी व पालख व शिक्षक यानी विध्यार्थीच्या कडून खरेदी आंनद मनसोक्तपणे साजरा केला  या वेळी विद्यार्थीनि पाणीपुरी भेळ  समोसा चहा कॉफी कचोरी वडे भजे गोळ्या बिस्कीट किराणा आदीचे स्टॉल उभारले होते या प्रसंगी आनंद नगरी मधे खाद्य वस्तू विक्री करून व्यवसाय कसा करावा कसा जीवनात नफा व तोटा याचा अनुभव घेतला आनंद नगरी मधे विविध प्रकारच्या पदार्थाचे स्टॉल उभारण्यात आले होते सदरील वेग वेगळे खाऊ खाण्यासाठी विद्यार्थीनि स्टॉलवर गर्दी केली होती 


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment