तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 16 January 2020

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक

        बीड, (जि. मा. का.) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जानेवारी 2020 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/अनुसूचित जाती उपयोजना/ओटीएसपी) योजनांच्या खर्चास मान्यता, पुनर्वनियोजनास मान्यता, सन 2019-20 अंतर्गत डिसेंबर 2019 अखेरच्या खर्चाचा आढावा व सन 2020-21 च्या प्रारूप आराखड्यास मान्यता, जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांना क दर्जा मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावावर चर्चा आदि विषय मांडण्यात येणार आहेत.

No comments:

Post a comment