तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते वैद्यनाथ मल्टी सर्व्हिसेस अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे उद्घाटन

  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- शहरात नव्यानेच सुरु झालेले वै


द्यनाथ मल्टी सर्व्हिसेस अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे या फर्मचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. शेतकर्‍यांच्या मुलांनी जोडधंदा म्हणून अशा व्यवसायकडे वळाले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी यांनी केले.
शहरातील भगवानबाबा चौकात ज्ञानोबा लोणकर व महेश तिडके यांनी या फर्मची सुरुवात केली आहे. शहरात नव्यानेच सुरु झालेल्या या वैद्यनाथ मल्टी सर्व्हिसेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन फर्मचे संचालकांनी केले आहे. यावेळी सरपंच सुशिल कराड, उपसरपंच अ‍ॅड.श्रीनिवास मुंडे, यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी महादेव मुंडे(ग्रा. पं. सदस्य),पत्रकार महादेव गित्ते आणि मदन मुंडे, अशोक तिडके, बाळासाहेब तिडके, दिगंबर खेत्रे( बाजार समिती सदस्य), देवराव महाराज लुगडे (तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), सचिन तिडके (ग्रा. प. सदस्य) , भरत शिंदे, दत्तात्रय तिडके, गणेश इंगळे, कृष्णा इंगळे, सचिन मुंडे, अरुण मुंडे, सुनील मुंडे , अतुल बल्लाळ , मोहन भाऊ मुंडे, नितीन बदने, महेश नागरगोजे, सोपान तिडके, कांचन मुंडे, शिवाजी मुंडे, समाधान रुपनर, नकुल वाघमोडे , गणेश तांदळे उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी परळी तालुक्याती व शहरातील नागरिकांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. 

No comments:

Post a Comment