तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

अतिक्रमण काढण्यासाठी महाविकास आघडीचे उपोषण सुरू.
बुलडाणा :- १३

 महाविकास आघाडी चिखली शहराच्या वतीने अतीक्रमण धारकांचे पुनर्वसन होउन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयापासुन जिल्हा सहकारि बॅक, चिंच परीसरातील नाला, खंडाळा रोड येथील धनधाकट दिग्गजांचे अतीक्रमण काढण्यात यावे या मागणी साठी दिवाणी न्यायालय, पंचायत समिती समोरील व राऊतवाडी स्टाॅप चे सर्व गोर गरीब अतीक्रमण धारक विलास घोलप युवा सेना शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला सहा दिवस होत आहे यात अतीक्रमण धारक 50 ते 60 लोक सहभागी झाले आहेत. तर यावेळी खा.मा.प्रतापरावजी जाधव ,प्रा.नरेंद्र खेडेकर, भास्करराव मोरे, कुणाल बोन्द्रे, निलेश अंजनकर, कपिल खेडेकर, अथरुद्दीन काझी, रोहित खेडेकर, श्रीराम झोरे, दीपक खरात, नंदू कऱ्हाडे,राजुसेठ रजाक,प्रदीप जवंजाळ, राउफ बाबू,गजू पवार, हिम्मतराव जाधव,अर्जुनभाऊ नेमाडे, तथा सर्व पत्रकार बंदु यांच्यासह असंख्य सामाजीक व राजकीय नेत्यांनी भेटी देणे सुरु केले आहे.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a comment