तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

परभणी: निवडणूक विभागाचे मतदारांना आवाहन            परभणी, दि. 14 :- मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) अंतर्गत परभणी जिल्याज  तील सर्व मतदारांनी मा.भारत निवडणूक आयोगाचे Voter Helpline हे Mobile App आपल्यार मोबाईलमध्येण डाउनलोड करुन  app मध्येन EVP नावाच्याl ऑप्शडनवर क्लिक करुन आपले निवडणूक ओळखपत्राचा क्रमांक नोंदवून आपला अधिकृत मोबाईल क्रमांक मतदार यादीतील नावाला लिंक करुन नंतर यादीतील आपले नाव तपासुन अचुक असल्याृची खात्री करुन घ्या वी. जर नावात काही दुरुस्तील असेल तर दुरुस्तीे पर्यायामध्येल जाउन दुरुस्तीत करुन घ्यायवी. त्याीनंतर आपल्याे कुटुंबातील नावे एकाच ठिकाणी नसल्याुस ते Link up your family numbers staying together. या पर्यायाचा वापर करुन अद्यावत करुन घ्यायवे. आपल्याu मतदान केंद्राबाबत काही सुचना असल्या स त्यार नोंदविण्यायत याव्यानत. याप्रमाणे परभणी जिल्याुस तील सर्व मतदारांनी मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) चा लाभ घेउन आपले मतदार यादीतील नाव पडताळणी कार्यक्रमास सहकार्य करावे. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली  व मुख्य  निवडणूक अधिकारी, महाराष्ट्रय राज्यर, मंत्रालय मुंबई यांच्या  निर्देशानुसार मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) मतदान केंद्राचे सुसुत्रिकरण व प्रमाणिकरण सारख्या‍ इतर तपशील अद्यावत करणेबाबतची मोहीम दि.11 नोव्हेंबर 2019 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत सुरु राहणार आहे. असे निवडणुक विभागाचे उपजिल्हा धिकारी  डॉ.अरविंद लोखंडे  यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

No comments:

Post a comment