तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

हिवरखेडा ते बोरखेडी या रस्त्यावर खड्याचे साम्राज्यसाखरा . प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा ते बोरखेडि या तीन किलोमीटर  रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत हा रस्ता वाहतुकीसाठी गैर सोई चा जाला आहे खडकी ते भंडारी ह्या गावच्या रस्त्यावरील खड्डे बूजवले मात्र हिवरखेडा ते बोरखेडि ह्या 3किलोमीटर  रस्त्यावरील खड्डे बूजवले गेले नाही सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा ते बोरखेडि या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था जाली आहे खडकी ते भंडारी पर्यंत खड्डे बूजवले मात्र परंतु या दरम्यान हिवरखेडा ते बोरखेडि या रस्त्यावरील चे खड्डे का बूजवले नाही अशा प्रश्न नागरिकांनी संबंधित गूत्तेदार याला विचारले असता त्यांनी स्पष्ट पणे सांगितले की त्या रस्त्याचे काम माज्या कडे नाही असे सांगण्यात आले या रस्त्यावरील खड्डे बुजवन्यात यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून केली जात आहे असे अर्धवट खड्डे का बूजवण्यात आहे आहेत यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रवाशाकडून होत आहे


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment