तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

कापडशिंगि येथे श्री संत समर्थ रेखेबाबा महाराज यांची भव्य यात्रा
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


मौज कापडशिंगि येथे श्री संत रेखेबाबा यांची भव्य यात्रा दि .15/1/2020 रोज बुधवारला भव्य यात्रा भरणार आहे सर्वच व्यापारी बंधूंनी आपले दुकाने यात्रेला आणून यात्रेची शोभा वाढवावी तसेच या परिसरातील भजनी मंडळीनी येवून श्रीच्या पालखीची शोभा वाढवावी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मा .श्री खाजदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघ मा .श्री आमदार तानाजी मुटकुले साहेब हिंगोली विधानसभा मतदारसंघ या यात्रेला दि 15/1/2020 ला सुरवात होणार आहे यात्रेतिल पुढील कार्यक्रम या प्रमाने दि 15 /1/2020 श्री संत रेखेबाबा यांच्या पालखीचे भव्य मिरवणूक व दि .16/1/2020  दुसऱ्या दिवशी कबड्डीचे सामने  दि .17/1/2020 ला बाजार डे दि .18/1/2020/ होलीबोल परत दि 19/1/2020 पुन्हा होलीबोल दि 20/1/20 ला रनिंग स्पर्धा 21/1/2020/ला भंजनांचा कार्यक्रम दि 22/1/2020 कुस्तीची दंगल होणार या यात्रेत 1 लाख 51हजार रुपयाची जंगी लूट होणार आहे श्री संत समर्थ रेखेबाबा संस्थान ची हि परंपरा गेल्या 54 वर्षा पासून चालू आहे


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a comment