तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

तुर खरेदीची शेतकर्यानी नोंदणी करावी - प्रल्हाद होनमणे


ताडकळस / प्रतिनिधी शेख शेहजाद
पूर्णा तालुक्यातील ताडकळस  परिसरातील शेतकर्यानी पुर्णा येथील खरेदी विक्री संघात तुर खरेदी करण्यासाठी पुर्णा येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यलयात नोंदणी करावी आसे आवाहन खरेदी विक्री संघाचे संचालक प्रल्हाद होनमणे यानी केले आहे.
नाफेड व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत पुर्णा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या कार्यलयात तुर खरेदीसाठी ताडकळस व परिसरातील शेतकर्यानी ऑनलाईन नोंदणी करावी आसे आवाहन ताडकळस येथील खरेदी विक्री संघाचे संचालक प्रल्हाद होनमणे यानी केले आहे.

No comments:

Post a Comment