तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

मकर संक्रात निमित्य पालम येथे हाळंदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न
अरुणा शर्मा


पालम :- येथे राजस्थानी महिला मंडळा च्या वतीने मकर संक्रात सणा निमित्य दि.19 जानेवारी रोजी बालाजी मंदिर पालम येथे हाळंदी कुंकुवाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात सर्व महिलांस तिळगुळ आणि वाण देण्यात आले. या  कार्यक्रमास महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी राजस्थानी महिला मंडळ यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a comment