तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 14 January 2020

अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली काळे वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानीत
सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  : -      
अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिपाली प्रमोद काळे यांना कला, चित्रपट व गृहखात्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल  "वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड सन २०१९" हा प्रदान करण्यात आला.
           वर्ल्ड कॉान्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( युएसए ) चे महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरने आयोजित केलेला कार्यक्रम २३ डिसेंबर २०१९ रोजी संस्थेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. ग्लेन मार्टीन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. परंतु सदर कार्यक्रमाला डॉ. दिपाली काळे शासकीय कामाच्या व्यापामुळे उपस्थित राहू न शकल्याने श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे व सचिव भाऊराव माळी, जेष्ठ सदस्य बाबासाहेब चेडे व भिमराज बागुल यांनी श्री. पाटील यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सदर पुरस्कार प्रदान केला.

No comments:

Post a comment