तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

जिंतूरचे श्री रामराव उबाळे परभणी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापतीजिंतूर 
जिंतूर तालुक्यातील सर्व परिचित व्यक्तिमत्व तथा                   आमचे मित्र आणि
जिंतूर तालुका शिक्षणसंस्था चालक संघटनेचे अध्यक्ष यांची
जि.प परभणी समाजकल्याण सभापती पदी *श्री-रामराव_उबाळे साहेब* यांची निवड झाल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे
उबाळे या पुर्वी ही जिंतूर ता मधून आडगाव सर्कल मधून  जि प सदस्य म्हणून निवडून आले होते
शिक्षण क्षेत्रात पण त्याचं भरीव कार्य आहे समाजातील तळागाळातील नागरिकांच्या सदैव कमी येणारे अशी त्यांची ख्याती आहे सा जनसमर्थक कडून त्यांचं अभिनंदन

No comments:

Post a comment