तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 10 January 2020

मंगरुळपीर नजीकच्या बालदेवजवळ युवकाचा दगडाने ठेचुन खुन?
मंगरूळपीर-जवळच असलेल्या बालदेवच्या पुलाजवळ मोहरी येथील इंगोले नामक युवकाचा दगडाने ठेचुन खुन झाल्याचे चर्चा लोक करत असुन हा घातपातच असल्याचे लक्षात येत असुन? सदर  घटना सकाळी ऊघडकीस आली असुन पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment