तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 11 January 2020

जिंतूरात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू

जिंतूर
रस्ता सुरक्षा सप्ताह आज पासून प्रारंभ झाला  उदघाटन  भाजप तालुकाध्यक्ष प्रताप भैय्या.देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले 
पोलिस निरीक्षक भावसिंग.राठोठ मुटकुळे यांच्या सह सर्व पोलीस अधीकारी  पत्रकार शहेशाद भाई यांच्या सह मान्यवर उपस्थित होते
वाहतूक नियमांचे पालन करून अपघात विरहित जीवन जगता आले पाहिजे असे मत सर्व वक्त्यांनी मांडले जिंतूर औंढा रोड वरील महामार्गावर हा कार्यक्रम संपन्न झाला महामार्ग पोलीस अधिकारी व  कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a comment