तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 19 January 2020

संग्रामपुर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद ९१% उदिष्ठ पुर्ण १२३२८ बालकांना दिले २ बुंद जिंंदगिके


संग्रामपुर (प्रतिनिधी)  तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरणास ९१% उदिष्ठपुर्ती झाली असुन पल्स पोलीओला उत्तम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तालुक्यात गावनिहाय पोलीओ बुथ केंन्द्रावर अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य सेेविका यांनी O ते ५  वय गटातील १३५८८ पैैकी १२३२८  छोट्या बालकांना पोलिओ पल्स पोलिओची लस दिली ताालुक्यात ठिक ठिकाणी वैधकिय अधिकारी ,अंगणवाडी सेविका, यांनी  सहकार्य केेले
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कांबळे यांच्या मार्गदर्शनात संग्रामपुर तालुक्यात गाव निहाय पोलीओ बुथ केंन्द्रावर  O ते 5 वय गटातील १३५८८ अपेक्षीत लाभार्थी पैकी १२३२८ लाभार्थीना पोलीओ डोस आरोग्य सेविका , आशास्वय सेविका यांनी पोलीओ डोस दिले यावेळी तालुका वैधकिय अधिकारी मयुर वाडे, तालुका आरोग्य सहाय्यक संजय शिंदे , दादाराव वाघ , एम व्ही कोगदे, वैधकिय अधिकारी डॉ मिनल गिते, बालप्रकल्प सुपरवायझर तुळसाबाई बोपले आशास्वयसेविका विजया घनश्याम तायडे, वैधकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका मदतनिस  उपस्थीत होते

No comments:

Post a comment