तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 21 January 2020

झाली साई कृपा झाली दिंडी प्रति शिर्डी ला चालली
श्री साई शक्ती मंडळ उरण पायी पालखी  दिंडी चे प्रति शिर्डी येथे जोरदार स्वागत 

उरण (प्रतिनिधी ) :- सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्री साई शक्ती मंडळ उरण यांच्या वती ने श्री साई बाबांची पायी पालखी दिंडी महिला व पुरुषां सह गुरुवार दिनांक 16जानेवारी 2020रोजी नवीन शेवे येथून सकाळी 5वाजताश्री साई बाबांची आरती करुन श्री क्षेत्र प्रती शिर्डी कडे निघाली होती .ही बाबांची पायी पालखी दिंडी 19जानेवारी 2020 रोजी शिरगाव येथील प्रति शिर्डी येथे 12वाजता मध्यान्ह आरती करता पोहचली.या वेळी हजारो साई भक्ता नी श्रीच्या पालखी चा पादुकाच्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच पायी पालखी दिंडी सोहळ्या मध्ये सामिल न होणारया भाबिकानी पालखी दिंडी सोबत पाच पाउले चालून पायी चालत जात असलेल्या साई बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या.
  पायी पालखी दिंडी प्रतिशिर्डी येथे पोह चल्यावर पालखी दिंडी चे देवस्थान तर्फे देवस्थान चे संस्थापकअध्यक्ष श्री प्रकाश देवळे सचिव सपना लालचंदानी यानी जोरदार स्वागत केले .
  यावेळी दिंडी च्या संचा लिका सौ .शालिनी ताई पाटील.रामचंद्र घरत.राजेंद्र विजय पाटील .सुनिल पाटील. हरेश्वर घरत .हरेश्वर ठाकुर .सुनिल घरत .रुपश घरत.राजा शेठ पडते.निळकंठ घरत.राकेश मुगळे. अनिल देवकर .जयश मुळे .विष्णू कदम .सिद्धाजी माने .अर्जुन दहिभाते. अ रुण बिराजदार  आदी सह साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
 पालखी दिंडी सांगता प्रित्यर्थ शनिवार दिनाक 25 जानेवारी 2020रोजी श्री सत्यनारायण .महापुजा व साई भंडारा चे आयोजन श्री राम मंदीर नवी न शेवे येथे दुपारी 3वाजता केले आहे तरी साई भकांनी दर्शना चा व तिर्थ प्रसादा चा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वती ने संचालिका सौ .शालिनी ताई घरत यानी केले आहे.

No comments:

Post a comment