तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 20 January 2020

माता रमाई जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी सुयोग आवचारे यांची निवड


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-  प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात दि.07 फेब्रुवारी 2020 रोजी माता रमाई आंबेडकर यांच्यी जयंती साजरी करण्यासाठी सुगंध सुट्टी बुध्दी विहिर जगतकर गल्ली भिमनगर  येथील  समाज बांधवांची व्यापक महत्व पुर्ण बैठक घेण्यात आली. त्यामध्ये विविध विषयांवर व सर्वानुमते कार्यकारणी निवड करण्यात आली. 
    माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव  समितीच्या अध्यक्षपदी सुयोग आवचारे तर उपाध्यक्ष  निशांत बनसोडे,  कोषाध्यक्ष प्रबुद्ध सावंत, सचिव पदी नितीन जगतकर तर सदस्य पदी  प्रशांत चक्रे,  तुषार डोंगरे, धनु तरकसे,  निखिल कसबे, अभिषेक जगतकर,  शुभम तरकसे,  अनिकेत आचारी, रोहन कसबे,  रोहित उपाध्ये, विशाल डोंगरे, अक्षय अवचारे, बबलू बुक्तर, मुन्ना साळवे, अंगद जगतकर, आकाश कसबे, काळू पैठणे, रोहन जगतकर, हर्ष जगतकर, निसार शेख रंजीत घाडगे अतिशय सुंदर सावळे अविनाश सावळे अक्षय जगतकर विपिन सिरसागर रोहित ताटे शुभम सावंत प्रसन्नजीत ताटे अभिषक समुद्र शैलेश काटे
यांची निवड करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे  याही वर्षी माता रमाई  यांची भव्या मिरवणूक परळी शहरातील मुख्य रस्त्यावरून रथा मधुन काढण्यात येणार आहे. व महाराष्ट्र  व महाराष्ट्राबाहेर कलाकार व वाद्यवृत, कल् पथक,मोरनृत्या, देखावा देखिल तयार करण्यात येणार आहे.परळी शहरातील सर्व बौद्ध समाजा बांधवानी  सहभाग नोंदवावा आसे  आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. जयंती दिनांक 07/02/ 2020  सकाळी 9 वा .सुगंध कुट्टी बुध्दविहार जगतकर गल्ली भिमनगर येथून सुरूवात व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  यांच्या पुतळ्यासमोर रेल्वे स्टेशन परळी येथे समारोप होणार आहे.

No comments:

Post a Comment