तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

पालम ग्रामीण भागातील 53 ग्रा.पं. ची वॉर्ड आरक्षण प्रक्रियाआरूणा शर्मा


पालम :- तालुक्यातील ग्रामीण भागातील 53 ग्रामपंचायतीच्या अारक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू आहे बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये  महसूल प्रशासनाकडून आरक्षण सोडत काढण्यात आली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. पालम तालुक्यामध्ये 66 ग्रामपंचायतीचा समावेश आहे यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पुर्वी झाल्या आहेत पुढील दोन टप्यात 53 ग्रामपंचायतच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत यासाठी वॉर्ड रचनेची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे तसेच प्रत्येक भागामध्ये जातीनिहाय आरक्षण सोडतीसाठी  गावोगाव महसूल विभागाचे पथक फिरत आहे गावात सभा घेऊन महिला, पुरूष व जातीनिहाय आरक्षण सोडले जात आहे.

No comments:

Post a Comment