तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

जि.प.सदस्य प्रदिप मुंडे यांच्या हस्ते स्मार्ट कार्डचे वाटप


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- बीड जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदिप भैय्या मुंडे यांच्या हस्ते नागापुर सर्कल मधील ज्येष्ठ नागरिकांना आज दि.04 फेब्रुवारी रोजी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.
नागापुर येथील नागाथ मंदिरात आज सकाळी 10 वाजता  जि.प.सदस्य प्रदिप मुंडे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांनी उपयोगी पडणार्‍या स्मार्ट कार्डचे वाटप झाले. याप्रसंगी बोलतांना त्यांनी सांगितले की, जि.प.सर्कल मधील नागरिकांच्या विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी व विविध विकास योजना आपण राबविणार.
यावेळी कुुंडलिकअप्पा सोळंके, मोतीबापु सोळंके, माणिकराव सोळंके, शिवराज मुंडे, माणिक बनसोडे, संतोष सोळंके, मुंडे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment