तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

काटा येथे शिवजयंती ऊत्सव ऊत्साहात साजरा


फुलचंद भगत
वाशिम-काल दिनांक १९ फेब्रू २०२०रोजी शिवजयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती निमित्त वैष्णवी ताई पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम सभापती विजुभाऊ खांझोडे , शेतकरी नेते राजुभाऊ वानखेडे, पंचायत समिती उपसभापती सविताताई देशमुख,माजी सभापती वीरेंद्र देशमुख , गजानन भोयर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, किशोर देशमुख सरपंच काटा , उपसरपंच बनसोड, हरिदास बनसोड ,गणेश आढाव,नानासाहेब देशमुख,नाना मामा देशमुख,dr प्रसाद शिंदे,नंदुकाका निंबलवर,नितीन खडसे, संजय कांबळे,राहुल बलखंडे, बळुभाऊ देशमुख, प्रवीण भाऊ देशमुख, दीपक देशमुख, शंकर पिंपळे, अरविंद देशमुख,कुंडलिक चोपडे, गोपाल कथोले, रवी भाऊ देशमुख,बजाड ताई ,बुंधे ताई,बोरकर ताई,
उज्वल देशमुख, प्रशांत देशमुख, अभिनव देशमुख व इतरही बरीच मान्यवर मंडळी उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन झाले,त्यानंतर आतिषबाजी,जिजाऊ वंदना.व ताईंच्या व्याख्यान झाल्यावर राष्ट्रगीत घेवून कार्यक्रम समारोप झाला. सूत्रसंचालन दर्शना बांडे तर प्रास्ताविक गोपाल देशमुख,व आभार प्रदर्शन देशमुख यांनी केले
नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला,सर्व उपस्थितांचे मनापासून धन्यवाद ही मानल्या गेले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment