तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै. प्रतिक्षा मुंडे ला कास्य पदकपुणे (प्रतिनिधी) :- पुणे आळंदी येथे दि.२०-२१ फेब्रुवारी 2020 ला 22वी  वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. त्यामध्ये बीड जिल्ह्याची परळी तालुक्यातील  कन्हेरवाडी येथील राष्ट्रीय पैलवान प्रतीक्षा सूर्यकांत मुंडे हिने ५५कि. गटात अप्रतिम कामगिरी करत मुंबई भंडारा कोल्हापूर कल्याण ईत्यादी पैलवानांना चित करून कश्यप पदक मिळवले.पै. प्रतिक्षा ही आंतरराष्ट्रीय दिनेश गुंड जोग महाराज व्यायाम शाळा आळंदी करत आहे तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेती अंकिता गुंड यांचेही मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल मा.ना.श्री. धनंजयजी  मुंडे (सामाजिक न्याय मंत्री, महाराष्ट्र राज्य)मा.आ.श्री. संजय दौंड (विधान परिषद ) महाराष्ट्र केसरी विजेते पै. शिवाजीराव केकान, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा.श्री. बाळासाहेब आवारे, श्री विश्वास रावजी मुंडे (आयकर उपायुक्त) श्री आनंद जी मुंडे (न्यायाधीश)सौ शिवकन्या शिरसाट(जिप अध्यक्षा बीड) सौ. उर्मिला गीते (सभापती पं.स.परळीवै.) श्री.अजय मुंडे (जि.प.स.) श्री. वाल्मिक अण्णा  कराड श्री.माणिक फड,(सं.कृ.उ.बा.स.) बबन दादा फड,(जि.प.स.) शेख जब्बार बीड, श्री मुरलीधर जी मुंडे (तालुकाध्यक्ष कुस्तीगीर परिषद परळीवै) श्री अमोल जी मुंडे (वनक्षेत्र निरिक्षक) आयुबभाई पठाण(मा. उपअध्यक्ष) श्री सूर्यभान जी मुंडे (सं.कृ.उ.बा.स.) श्री ज्ञानोबा माऊली गडदे(सं.कृ.उ.बा.) श्री श्री कृष्ण कराड (सभापती पाणीपुरवठा परळी) संजय फड (नगरसेवक परळी) श्री सुभाष जी नानेकर प्रा. अतुलजी दुबे, श्री देवरावजी कदम. श्री प्रल्हादराव मुंडे (पो.पा.) निवृत्ती आप्पा फड, देविदास फड, व्यंकट मुंडे ,प्रवीण फड, विकास दादा मुंडे, समाधान मुंडे, नामवंत कुस्तगीर, कुस्तीप्रेमी इत्यादींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment