तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

'राईट टू सेफ्टी' अभियानातंर्गत 'हेल्मेट इमोजी' ता.25
     दुचाकी स्वरांच्या वाढत्या अपघातांनवर नियंत्रण यावे यासाठी  आयसीआयसीआय लोंबार्ड इन्शुरन्सच्या वतीने पुढाकार घेऊन 'राईट टू सेफ्टी' हे अभियान सुरू केले असून कार्यशाळा, रॅली अशा या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र आयसीआयसीआय लोंबार्डने आता या अभियांनातर्गत दुचाकी स्वरांना वाहन चालवताना प्रत्येकवेळी हेल्मेट घालण्याची आठवण करून देणारी  'हेल्मेट इमोजी' ही अनोखी संकल्पना अंमलात आणि असून याचे अनावरण अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या हस्ते वरळी येथील आयसीआयसीआय लोंबार्ड हाऊसच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक संजीव मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment