तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

कापडशिंगि येथे सोसायटीच्या चेअरमन पदी नारायणराव केशवराव हराळ यांची निवडसाखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


सेनगाव तालुक्यातील कापडशिंगि येथील कार्यकारी सेवा  सोसायटीच्या चेअरमनपदी नारायणराव केशव हराळ यांची बिन विरोध निवड करण्यात आली हराळ यांची बिनविरोध निवड जाल्या बद्दल सत्कार करतांना पिठासीन अधिकारी श्री राठोड साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव हराळ चंद्रकांत हराळ तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत बर्वे रासप नेते संतोष हराळ अमोल हराळ कानाबाराव माळौदे सरपंच लक्ष्मण हराळ दीपक हराळ शिवराम नाईक गणजी तनपुरे  कुंडलिंक तनपुरे आदी गावकरी उपस्थितीत होते


तेज न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a Comment