तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

युवा सामाजिक नेते अनिस पठाण यांचा वाढदिवस साजराडोणगांव :- १४

येथील युवा सामाजिक नेते अनिस पठाण यांचा
सामाजिक कार्यक-यांनी
 वाढदिवस साजरा केला या वेळी शाल श्रीफळ देऊन व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला अनिस पठाण हे
डोणगाव येथील वरिष्ठ पत्रकार जमील पठाण यांचे चिरंजीव असुन ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत .
यावेळी जावेद ठेकेदार , पत्रकार जैनुल आबेद्दीन, अबरार खान मिल्ली, संजु खा साहब. इमरान पलंबर गणेश लहाने. शे. साहील. तौशिब. शाहीद पठान. फैजान सैय्यद. व शेकडो युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment