तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

परळीत माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती निमीत्त श्री भ्रतहरीनाथ टंकलेखन संस्थेमध्ये उत्साहात साजरी


परळी वैजनाथ ( प्रतीनीधि ) :- माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२२ व्या जयंती निमीत्त श्री भ्रतहरीनाथ टंकलेखन संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी यावेळी समता बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार डाके यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेबांच्या विश्वव्यापी महान कार्याच्या पाठीमाचे माई रमाईच्या असीम त्यागातुन साकारले असल्याचे मत राजकुमार डाके यांनी व्यक्त केले  यावेळी भ्रतहरीनाथ टंकलेखन संस्थेचे संचालक प्रा.एन.बी.भोकरे सर, जागृती पतसंस्थेचे मुख्यव्यवस्थापक सुधाकर शिंदे, ग्रामसेवक दशरथ गोरे यांच्यासह असंख्य विद्यार्थी यावेळी मोठया संखेने उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment