तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

निंबी येथे गोठ्याला आग,नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाफुलचंद भगत
मंगरुळपीर-तालुक्यातील निंबी येथे २३ फेब्रुवारीच्या राञी साडेआठ वाजता अचानक गोठ्याला आग लागल्याने एक गाईचे वासरु आगीत मृतुमुखी पडले.आगीची माहीती कळताच अग्निशामक दलासह पोलिस घटनास्थळी दाखल होवुन आगीवर नियंञण मिळविले तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment