तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

स्व नितीन च्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया उद्योगाला भेट
प्रतिनिधी
पाथरी:-आशिया खंडातील ३ क्रमांकाची द्राक्ष निर्यात कंपनी सह्याद्री अॅग्रो आणि प्रक्रिया उद्योग नाशिकला स्व नितीन कला व विज्ञान महाविद्यालय पाथरी येथील विद्यार्थ्यांनी भेट देऊन पहाणी केली.
स्व नितीन कला व विज्ञान महाविद्यालय पाथरी मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी  वेग वेगळ्या अन्न  प्रक्रिया उद्योग तसेच अन्न साठवन प्रक्रिया या बद्दल माहिती घेण्या साठी शेतकरयांनी उभा केलेली नाशिक येथिल सह्याद्री फार्म ला भेट रविवारी ९ जानेवारी रोजी भेट देऊन या विषयीची माहिती घेतली.या सहलीत विज्ञान विभागाचे १२ विद्यार्थी तसेच प्रा रंजित गायके,  डाॅ हरी काळे याची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment