तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 10 February 2020

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी साईजन्मभूमी पाथरी येथे घेतली आढावा बैठक .


प्रतिनिधी
पाथरी:- जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी उद्या मुबंई येथे मंत्रालयात होत असलेल्या साईजन्मभूमी पाथरी विकास आराखडा बैठकी संदर्भात, साई मंदिर पाथरी येथे १० फेब्रुवारी सोमवारी दुपारी आढावा बैठक घेतली. 
यावेळी जिल्हाधिकारी यांचे जन्मस्थान मंदिर सामितीचे अध्यक्ष सिताराम धानु यांनी स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष नितेश भोरे, नगरसेवक अलोक चौधरी, नासिरुद्दीन सिद्धीकी, अनिल पाटील, अरुण दैठणकर. अॅड अतुल चौधरी,उपविभागीय अधिकारी व्हि एल कोळी,गटविकास अधिकारी बायस मुख्याधिकारी, तहसिलदार यांची या वेळी उपस्थिती होती. या वेळी मारोती मंदिरा मागील जागेची आणि मंदिर परिसराची जिल्हाअधिकारी पी शिवा शंकर यांनी पहाणी केली.

No comments:

Post a comment