तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

आज निवाणा येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन गरजुनी लाभ घेण्याचे आव्हाण


संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील निवाना येथे बाप्पु साहेब विद्यालयाच्या प्रांगणात स्वर्गीय उज्वल देशमुख यांच्या स्मृती पित्यार्थ लायन्स हॉस्पीटल चिखलठाणा औरंगाबाद व बाप्पु साहेब विद्यालय यांच्या सयुक्त विदमाने भव्य निशुल्क नेत्र तपासणी मोती बिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन आज निवाणा देशमुख विद्यालयात सकाळी १० ते ५ वाजे पर्यत लायन्स हॉस्पीटल चिखलठाणा येथील नेत्रतंत्र डॉक्टर नेत्र रूग्णाची तपासणी करुन गरजु रुग्णांनावर मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया केली जाणार आहे तालुक्यातील गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हाण बाप्पु साहेब देशमुख विद्यालयचे संचालक राजेश्वरराव देशमुख यांनी केले आहे

No comments:

Post a Comment