तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

अशिष मोबाईल शॉपीचे उद्घाटन संपन्न


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- शहरात नव्यानेच सुरु झालेल्या अशिष मोबाईल शॉपीचे 2 फेबु्रवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन संपन्न झाले.
महाराष्ट्र ग्रामिण बँके, स्टेशन रोड येथे वैजनाथ सोपानराव सायभोळे यांनी नविन अशिष मोबाईल शॉपी फर्म चालु केले आहे. याचा उद्घाटन समारंभ दि.02 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. यावेळी प्रा.रघुनंद खरात, सचिन रणखांबे, प्रा.विलास रोडे, रमेश सरवदे, पोलिस कॉन्सटेबल बाबासाहेब आचार्य, कौठळीचे सरपंच मधुकर झिंजुर्डे, प्रकाशिंग तुसाम, पृथ्वीराज शिंदे, पत्रकार विकास वाघमारे, ब्रम्हनंद कांबळे, नवनाथ दाणे, मुकुंद ताटे, कारंजे साहेब, राधाकिशन धाटे, योगेश मुंडे, अजय जोगदंड आदीं  मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a comment