तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

साखरा येथे नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचे उदघाटन
साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे


सेनगाव तालुक्यातील साखरा येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्राचे उदघाटन दि .24 /02/2020 ला सोमवार ला जिल्हा परिषद सदस्य देवराव जाधव याच्या हस्ते करण्यात आले या वेळी पंचायत समिती सदस्य खुशालराव हराळ बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ साखरा येथील सरपंच  मधुकर चाकोते  संदीप चाकोते सतीष कायदे याच्या सह तूर उत्पादक शेतकरी उपस्थित होते
या वेळी बाजार समिती चे सचिव दत्तात्रय वाघ साहेब याचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य देवराव जाधव याच्या हस्ते करण्यात आला


तेज .न्युज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

साखरा प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

No comments:

Post a Comment