तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

मंगरुळपीर न.प. ऊपाध्यक्षपदी मिर्झा ऊबेद बेग यांची वर्णी लागन्याची शक्यता?फुलचंद भगत
मंगरुळपीर-नगर परिषदेच्या ऊपाध्यक्षपदी याआधी प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर हे होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे मिर्झा ऊबेद बेग जाहेद बेग हे न.प.ऊपाध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवन्यात येत आहे.भाजपा आणी संयुक्त गट यांच्यात झालेल्या तडजोडीनुसार तसेच भाजपा कार्यकारीणी सदस्य सुरेश लुंगे तसैच जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम चितलांगे व शहर अध्यक्षश्याम खोडे यांच्या सुचनेवरुन न.प.ऊपाध्यक्षपदाचा राजीमाना देत असल्याचे आधीचे ऊपाध्यक्ष प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर यांनी राजीनामा पञात नमूद केले आणी सदर राजीनामा न.प.अध्यक्षांकडे दिला आहे.रिक्त झालेल्या ऊपाध्यक्षाच्या खुर्चीवर मिर्झा ऊबेद बेग यांना विराजमान करन्याचे ठरवन्यात आल्याचेही पञात नमूद आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

No comments:

Post a Comment